वेदाबेस​

श्लोक 1 . 13

ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥ १३ ॥

शब्दार्थ

तत:- त्यानंतर; शङ्खा:- शंख; च-सुद्धा; भेर्य:-मोठे नगारे, भेरी; च-आणि; पणव-आनक-लहान ढोल आणि तुताऱ्या; गो-मुखा:- रणशिंग; सहसा-अचानकपणे; एव-खचितच; अभ्यहन्यन्त-एकाच वेळी वाजू लागली; स:- तो; शब्द:- (एकत्रित झालेला) आवाज; तुमुल:- भयंकर; अभवत्-झाला. - — that; śabdaḥ — combined sound; tumulaḥ — tumultuous; abhavat — became.

भाषांतर

त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com