वेदाबेस​

श्लोक 10 . 23

रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्चास्मि मेरु: शिखरिणामहम् ॥ २३ ॥
rudrāṇāṁ śaṅkaraś cāsmi
vitteśo yakṣa-rakṣasām
vasūnāṁ pāvakaś cāsmi
meruḥ śikhariṇām aham

शब्दार्थ

रुद्राणाम्-रुद्रांमध्ये; शडूरः-भगवान शंकर; च-सुद्धा; अस्मि-मी आहे; वित्त-ईश:- देवतांचा कोषाध्यक्ष; यक्ष-रक्षसाम्-यक्ष आणि राक्षसांमध्ये; वसूनाम्-वसूमध्ये; पावकःअग्नी; च-सुद्धा; अस्मि-मी आहे; मेरु:-मेरू; शिखरिणाम्—सर्व पर्वतांमध्ये; अहम्-मी आहे.

भाषांतर

सर्व रुद्रांमध्ये शंकर मी आहे, यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर मी आहे, वसूमध्ये अग्नी मी आहे, आणि सर्व पर्वतांमध्ये मेरू मी आहे.

तात्पर्य

रुद्राणाम्-रुद्रांमध्ये; शडूरः-भगवान शंकर; च-सुद्धा; अस्मि-मी आहे; वित्त-ईश:- देवतांचा कोषाध्यक्ष; यक्ष-रक्षसाम्-यक्ष आणि राक्षसांमध्ये; वसूनाम्-वसूमध्ये; पावकःअग्नी; च-सुद्धा; अस्मि-मी आहे; मेरु:-मेरू; शिखरिणाम्—सर्व पर्वतांमध्ये; अहम्-मी आहे.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com