वेदाबेस​

श्लोक 11 .16

अनेकबाहूदरवक्‍त्रनेत्रं
पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् ।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं
पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप ॥ १६ ॥
-

शब्दार्थ

अनेक—अनेक; बाहु—हात; उदर—उदर; वक्त्र—मुख; नेत्रम्—नेत्रः पश्यामि—मी पाहतो; त्वाम्-तुम्हाला; सर्वतः-सर्व बाजूंनी; अनन्त-रूपम्-अनंतरूप; न अन्तम्-अंत नाही; न मध्यम्-मध्य नाही; न पुन:-पुन्हा नाही; तव-तुमचे; आदिम्-आदी; पश्यमि-मी पाहतो; विश्व-ईश्वर-हे विश्वेश्वर, विश्व-रूप-विश्वरूप,

भाषांतर

हे विश्वेश्वर! हे विश्वरूप! तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या, असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही.

तात्पर्य

श्रीकृष्ण हे अनंत आणि पुरुषोत्तम भगवान आहेत यास्तव त्यांच्या ठायी सर्वच दिसत होते.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com